About Us

वाचकांनो नमस्कार,

सध्याच्या जगात अर्थसाक्षरता असणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना अर्थसाक्षर करण्यासाठी व आर्थिक बाबींची माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहचवण्यासाठी हि बेवसाइट बनवली आहे.
www.navrashtra.com ह्या वेबसाईटवर तुम्हाला
पर्सनल फायनान्स
बचत कशी करावी
गुंतवणूक कशी करावी
लोन चे प्रकार व त्याबद्दल माहिती
पैसे कमविण्याचे मार्ग याबद्दल माहिती

  • ऑनलाईन मार्ग
  • ऑफलाईन मार्ग
    इन्शुरन्स
    शेअर मार्केट बद्दल माहिती
    दैनंदिन बँकेचे व्यवहार व त्या संदर्भात येणाऱ्या अडचणींबद्दल माहिती
    तसेच अर्थविषयक आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय व लोकल लेव्हलच्या सर्व आर्थिक घडामोडी आपल्या मराठी भाषेत मिळणार आहे.

आपल्या ब्लॉग वेबसाईट वरील सर्व आर्थिक माहिती Chartered Accountant व Financial Experts यांच्याकढून दिली जाणारी आहे त्यामुळे १०० % सत्य व अस्सल माहिती असणार आहे.

आपण आमच्या वेबसाईट ला भेट दिली बद्दल धन्यवाद.

धन्यवाद,
सर्व टीम मेम्बर्स – Navrashtra.com

अधिक माहितीसाठी संपर्क : navrashtra.com@gmail.com