सर्वश्रेष्ठ माइक्रो कैप स्टॉक Best Micro Cap Stocks
सर्वश्रेष्ठ माइक्रो कैप स्टॉक – Best Micro Cap Stocks 1. माइक्रो कैप स्टॉक्स म्हणजे काय? मित्रांनो, माइक्रो कैप स्टॉक्स म्हणजे अशा कंपन्यांचे शेअर्स, ज्यांचे मार्केट कॅप ₹100 कोटी ते ₹500 कोटी असते.या स्टॉक्समध्ये जास्त वोलॅटिलिटी असते पण रिटर्न्सही भारी असतो.जर रिस्क घ्यायची तयारी असेल तर हे स्टॉक्स तुमच्यासाठी परफेक्ट! 2. का निवडावे माइक्रो कैप स्टॉक्स? … Read more